प्रति,
मा. शिवसेना मुख्य नेते
मी शिवसेना पक्षाचा प्राथमिक सदस्य असून गेली वर्षे पक्ष संघटनेत कार्यरत आहे. मला पक्ष संघटनेचे सक्रिय सभासदत्व मिळावं ही नम्र विनंती करीत आहे.
मी अर्जासोबत रू. १५००/- वार्षिक वर्गणी जमा करीत आहे.